राजकारण

मातोश्रीवर आढळला विषारी साप, भाजप नेते म्हणाले...

Published by : Team Lokshahi

मुंबई: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या निवासस्थानी साप आढळल्याची घटना घडली आहे. या सापाला रेस्क्यू करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रविवारी दुपारी मातोश्री बंगल्यावरील कर्मचाऱ्यांना हा साप दिसला. त्यानंतर सर्पमित्राला बोलावून सापाला रेस्क्यू करण्यात आलं.

उद्धव ठाकरे यांना सापाबाबत समजताच ते लगोलग बाहेर आले आणि सापाला रेस्क्यू करताना पाहत होते. रेस्क्यू करून झाल्यावर सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मातोश्रीवर आढळलेल्या सापाच्या मुद्द्यावरून भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) आणि प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलेला आहे.

Cardamom: वेलची भिजवून खाल्ल्यास आरोग्याला मिळतात 'हे' फायदे

Devendra Fadnavis: "बालहक्क मंडळाच्या ऑर्डरनुसारच पुढील कारवाई करणार"; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

IPL 2024: "आपल्या सर्वांसाठी एक निराशाजनक हंगाम..."; MIच्या खराब कामगिरीवर नीता अंबानींचं वक्तव्य

CNG : पंपांवर सीएनजीचा तुटवडा; गेल्या 3 दिवसांपासून गॅस उपलब्ध नाही

Health Tips: बदलत्या ऋतुमध्ये अशा प्रकारे घ्या स्वतःची काळजी