ताज्या बातम्या

Rain Update : आज अनेक राज्यांमध्ये पावसाचा अंदाज; हवामान खात्याने दिला अलर्ट

Published by : Siddhi Naringrekar

राज्यात काही ठिकाणी अजून थंडीला सुरवात झाली नसताना अवकाळी पावसाने मात्र हजेरी लावली आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस झाला. हवामाना विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, देशात काही ठिकाणी पुढील 24 तासांत पावसाची शक्यता आहे.

काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूरमध्ये आज पावसाची हजेरी पाहायला मिळणार असल्याचे हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार समजते.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र; म्हणाले...

शिरूर मतदारसंघाच्या ईव्हीएम स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही 24 तास बंद

Shambhuraj Desai : 4 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा चांगल्या मताधिक्याने माननीय नरेश म्हस्के साहेब निवडून येतील

"पहिल्या चार टप्प्यातच आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा सुफडा साफ केला "; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दावा

मोठी बातमी! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक