Admin
Admin
ताज्या बातम्या

Sugarcane Juice : आता ऊसाच्या रस होणार महाग; ऊसाच्या रसावर लागणार 'एवढ्या' टक्क्यांची जीएसटी

Published by : Siddhi Naringrekar

महागाई वाढतच चालली आहे. दिवसेंवदिवस महागाईचा वाढता आलेख पाहता. सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. महाराष्ट्रात ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. उसामुळे राज्यात राज्यात साखर आणि गुळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं.

ऊसाच्या रसावर आता 12 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. हा निर्णय उत्तर प्रदेशात जीएसटी अ‍ॅडवान्स रुलिंग ऑथॉरिटीने घेतला आहे. मात्र अजून एक गोष्ट ती म्हणजे जर रस्त्यावरील गाड्यावर किंवा ऊस स्टॉलवर रस घेतला तर त्यासाठी हा GST द्यावा लागणार नाही. तर हाच ऊसाचा रस जीएसटी क्रमांक धारण करणाऱ्या दुकानातून घेतला तर त्याला जीएसटी लागणार.

उत्तर प्रदेशात जीएसटी अ‍ॅडवान्स रुलिंग ऑथॉरिटीने सांगितले आहे की, व्यापारी तत्वावर जर ऊसाचा रस विकला जाणार असेल तर त्यावर हा जीएसटी द्यावाच लागेल. अशी त्यांनी माहिती दिली आहे.

Patanjali: बाबा रामदेव पुन्हा अडचणीत; पतंजलीवर मोठी कारवाई

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस