ताज्या बातम्या

औरंगाबादमधील घाटी रुग्णालयातील बालरोग विभाग हाऊसफुल; 18 बालकांची प्रकृती चिंताजनक

औरंगाबादमधील घाटी रुग्णालयातील बालरोग विभाग हाऊसफुल झालं आहे. पावसामुळे अनेक आजारांनी डोकं वर काढलं आहे. न्यूमोनिया, डेंग्यूसह अन्य आजारांमुळे बालरोग विभाग फुल झालं

Published by : Siddhi Naringrekar

औरंगाबादमधील घाटी रुग्णालयातील बालरोग विभाग हाऊसफुल झालं आहे. पावसामुळे अनेक आजारांनी डोकं वर काढलं आहे. न्यूमोनिया, डेंग्यूसह अन्य आजारांमुळे बालरोग विभाग फुल झालं असून एका खाटेवर दोन-दोन बालकांवर उपचार करण्यात येत आहेत. ९६ पैक्की एकही बेड शिल्लक नसल्याची परिस्थिती बालरोग विभागात आहे.

गेल्या काही दिवसांपासून कधी पाऊस तर कधी ऊन असे वातावरण आहे. या वातावरणामुळे फ्लू, विषाणूजन्य आजार, श्वसन विकार, डेंग्यूसदृश्य,‘हँड, फूट अँड माऊथ डिसिज’ बालकांना होत आहेत.

यासर्व गंभीर गोष्टींवर आरोग्य विभाग केव्हा देणार लक्ष? आरोग्यमंत्र्यांना याची माहिती आहे का? असे सवाल आता उपस्थित होत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ladaki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना मुंबई बँकेकडून 0% व्याजदराने कर्ज, महायुतीतील नेत्याने स्पष्ट केली महत्त्वाची माहिती

Laxman Hake On Maratha Reservation GR : हाकेंनी मराठ्यांचा जीआर फाडून संताप केला व्यक्त, काय म्हणाले?

State Cabinet Meeting Decisions : राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न; बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले?

Latest Marathi News Update live : लाडक्या बहिणींना मुंबई बँकेकडून 0% व्याजदराने कर्ज