पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.
Published by : Siddhi Naringrekar
पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. प्रवाश्यांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.