ताज्या बातम्या

अंबाबाई देवीच्या भक्तांसाठी खूशखबर; आता देवीचं गाभाऱ्यातून दर्शन घेता येणार

Published by : Siddhi Naringrekar

अंबाबाई देवीच्या भक्तांसाठी खूशखबर आहे. करवीर निवासीनी अंबाबाईचे दर्शन आता गाभाऱ्यातून घेता येणार आहे. कोरोना काळात भाविकांना गाभाऱ्यात दर्शन घेणं बंद करण्यात आलं होतं. मंगळवारपासून सर्व भाविकांना अंबाबाईचं गाभाऱ्यात दर्शन घेता येणार आहे. उद्यापासून अंबाबाईचं गाभाऱ्यातून दर्शन घेता येणार असल्याची घोषणा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर गाभाऱ्यात दर्शन सुरू करावे अशी मागणी भाविकांकडून होत होती.वण महिन्यामुळे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी आहे. अंबाबाईचे दर्शन पितळी उंबऱ्याच्या बाहेरून घ्यावे लागत होते. मात्र भाविकांना आई अंबाबाईचे दर्शन अगदी जवळून घेता येणार आहे.

Patanjali: बाबा रामदेव पुन्हा अडचणीत; पतंजलीवर मोठी कारवाई

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस