ताज्या बातम्या

पुणे हिट अँड रन प्रकरण; अपघातातील आलिशान गाडी पुणे पोलिसांनी केली 'पॅक'

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत दुचाकीला धडक दिली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.

Published by : Siddhi Naringrekar

अमोल धर्माधिकारी, पुणे

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत दुचाकीला धडक दिली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.

याच पार्श्वभूमीवर अपघातातील आलिशान गाडी पुणे पोलिसांनी केली पॅक केली आहे. आलिशान पोर्शे गाडीचे तांत्रिक पुरावे नष्ट होऊ नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

पोर्शेचे जर्मनीचे प्रतिनिधी पुण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या गाडीची पाहणी जर्मन प्रतिनिधींकडून सुद्धा केली जाऊ शकते. तसेच आगामी पाऊस आणि इतर घटकांपासून सुरक्षित राहण्यासाठी पोलिसांनी गाडीला पूर्णपणे झाकले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mediclaim : विमा कंपन्यांकडून आरोग्य विमा क्लेमसाठी 24 तासांची अट शिथिल

Ajit Doval : 'तुमच्याकडे भारतात झालेल्या नुकसानीचा एकतरी फोटो आहे का?'; अजित डोवाल यांचे विदेशी माध्यमांना खुले आव्हान

Latest Marathi News Update live : विधान परिषदेत जनसुरक्षा विधेयकावरून गदारोळ

KL Rahul : कर्णधार आणि उपकर्णधार अनुपस्थितीत केएल राहुलकडे टीम इंडियाची धुरा