ताज्या बातम्या

Navneet Rana | भाजप नेत्या नवनीत राणा यांना धमकीचं पत्र | Marathi News

राज्यात विधानसभा निवडणुकी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Published by : shweta walge

अमरावतीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. माजी खासदार नवनीत राणा यांना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नवनीत राणा यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रात नवनीत राणा यांच्या विरोधात अतिशय खालच्या पातळीच्या आणि अश्लील भाषेचा उल्लेख आहे. या प्रकरणानंतर त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Rauat : "हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे"; विजयी मेळाव्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा

Sanjay Shirsat On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "पडझड ही उबाठा गटाची झाली, राज ठाकरेंची नाही"

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर