अभिनेत्री करिश्मा कपूरचा एक्स नवरा X's Husband आणि उद्योगपती Industrialist संजय कपूर Sanjay Kapoor याचं 12 जून रोजी इंग्लंडमध्ये पोलो Polo खेळताना निधन झाले. त्याला हृदयविकाराचा झटका Heart Attack आल्याने त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या निधनानंतर त्याच पार्थिव भारतात आणून अंत्यसंस्कार केले जातील अशी माहिती समोर आली होती. परंतु त्याच्या मृत्यूला आता तब्बल 6 दिवस उलटले तरीही त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले नाही. त्याबद्दलची अधिकृत माहिती मिळाली नाही. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय याबाबत त्यांच्या कुटुंबियांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे चाहत्यांकडून अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
संजय कपूर Sanjay Kapoor अमेरिकन नागरिक American citizen होता. त्यामुळे त्याचं पार्थिव भारतात आणण्यासाठी काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत. असा एक अंदाज सध्या वर्तवला जात आहे.त्याचबरोबर, संजयच्या निधनानंतर त्याच्या तिसऱ्या पत्नीबाबतही कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आता संजय कपूरचे पार्थिव शरीर नेमके कुठे आहे? लंडनमध्येच त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले का ? त्याचे पार्थिव शरीर भारतात आणले जाणार आहे का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. काही युजर्सने असा अंदाज व्यक्त केला आहे की कदाचित संजय कपूरचे अंत्यसंस्कार लंडनमध्येच झाले असावे ? तर काहींच्या मते, पार्थिव आणण्यात अद्याप विलंब होत आहे. मात्र अशी चर्चा चालू असतानाच संजय कपूरच्या अंत्यसंस्काराबाबत त्याच्या कुटुंबाने कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.
संजय कपूरच्या निधनानंतर त्याची तिसरी पत्नी प्रिया सचदेव Priya Sachdev यांची देखील कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही. ती सध्या कुठे आहे?. याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. तिने तिचे सोशल मीडिया अंकाऊट खासगी Social media accounts are private केले आहे. विशेष म्हणजे, संजय कपूरचे कुटुंब दिल्लीत राहते. त्याच्या कुटुंबात पत्नी प्रिया सचदेव, मुलगा आजरियस Azarius, सावत्र मुलगी सफीरा Stepdaughter Saphira आणि आई राणी कपूर Mother Rani Kapoor यांचा समावेश आहे. त्याला दोन बहिणीही आहेत, ज्या परदेशात राहतात.