Jhasichi Rani Lakshmi Bai Death Anniversary 202 3 Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

Jhasichi Rani Lakshmi Bai Death Anniversary 2023: राणी लक्ष्मीबाई यांना पुण्यतिथीनिमित्त मानाचा मुजरा

Jhasi chi Rani Death Anniversary 2023: झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सिंहाचा वाटा आहे. राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या शौर्यावर इंग्रजांविरोधात लढा दिला. आज त्यांची पुण्यतिथी आहे.

Published by : Sagar Pradhan

१९ नोव्हेंबर १८३५ रोजी राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म झाला. त्यांचे नाव मणिकर्णिका होते. १८४२ साली त्यांचे लग्न झांशीचे संस्थानिक गंगादर नेवाळकर यांच्यासोबत लग्न झाले. नेवाळकर यांच्या मृत्यूनंतर राणी लक्ष्मीबाई यांनी स्वतः संस्थानचा कारभार पाहिला. वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी १८ जून रोजी इंग्रजाशी लढताना त्यांचे निधन झाले. राणी लक्ष्मीबाई यांच्या तिथीनुसार पुण्यतिथीनिमित्ताने आपल्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांना फोटो शेअर करून अभिवादन करा. 

झुंजार लढली रणरागिणी

राणी लक्ष्मीबाई मर्दानी

झाशीची राणी लक्ष्मीबाई

पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...

झाशीची राणी लक्ष्मीबाई

एकच होती नार!

ढाल छातीशी, पुत्र पाठीशी,

कमरेला तलवार!

स्वातंत्र्याचे निशाण

आम्ही नाही सोडणार...

झाशीची राणी लक्ष्मीबाई

यांच्या पुण्यतिथी निमित्त

विनम्र अभिवादन !!

मूर्तिमंत शौर्य धैर्य व स्वाभिमानाचे

प्रतीक असणाऱ्या

झाशीची राणी

लक्ष्मीबाई यांना पुण्यतिथी

दिनी विनम्र अभिवादन...

शुरतेची पराकाष्टा

शौर्यतेचे प्रतीक

देशसेवेची परिसीमायांच्या पुण्यतिथी निमित्त मानाचा मुजरा!

सशस्त्र क्रांतीच्या अग्रणी

ब्रिटिश साम्राज्याला

जीरीस आणणाऱ्या

झाशीची राणी लक्ष्मीबाई

यांच्या पुण्यतिथी निमित्त मानाचा मुजरा!

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

BEST Bus On Special Report : बेस्ट चांगल्या दिवसांच्या वाटेवर, बेस्टच्या उत्पन्नात मोठी वाढ

Latest Marathi News Update live : नांदेडमध्ये परिचारिका संघटनेचे काम बंद आंदोलन

Jitendra Awhad vs Gopichand Padalkar : विधानभवनातील गोंधळावर उद्धव ठाकरेंची तीव्र प्रतिक्रिया; "गुंडांना पास कोणी दिले, याचा शोध घ्या....!

shravan 2025 : महाराष्ट्रात 25 जुलैपासून शुभारंभ, चार श्रावणी सोमवारांसह सणांचा महापर्व, जाणून घ्या...