भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले, पंकज भोयर भंडाऱ्याचे नवीन पालकमंत्री
मराठवाड्यात पावसामुळे ५ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
कोल्हापूरची जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रिया ४ सप्टेंबरपर्यंत राबविणार नाही
फ्रेशर पार्टी'वरून पोलीस आयुक्तांचा कडक इशारा! इव्हेंट कंपनी, पब, हॉटेल परवाना रद्द करणार
आप नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांच्या घरावर ईडीचे छापे,
जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपणार, उद्या मराठा समाज मुंबईकडे निघण्यास सज्ज
शिवभोजन केंद्र चालकांची देयकं सरकारकडे थकीत
राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक
पुढील दोन ते तीन दिवस मुंबईसह ठाणे पालघर भागात पावसाचा अंदाज