सप्तरंगांची उधळण
आपुलकीचा ओलावा
अखंड राहो नात्यांचा गोडवा
रंगपंचमीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!
तुमच्या आयुष्यात आनंदाचे,
प्रेमाचे आणि रंगीबेरंगी क्षणांचे रंग भरू दे.
सुख, समृद्धी आणि चांगल्या
आठवणींचे रंग तुमच्या आयुष्याला
अधिक सुंदर करू दे.
सुखाचे, प्रेमाचे रंग उधळू दे गगनात,
हसऱ्या रंगांनी रंगू दे जीवनाच्या कॅनव्हासात!
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रेम, सुख आणि यशाचे रंग,
तुझ्या आयुष्यभर दरवळत राहो!
रंगपंचमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
रंग साठले मनी अंतरी, उधळू त्यांना नभी चला, आला आला रंगोत्सव हा आला.. धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा..!