India

Petrol Diesel Price | काय आहेत पेट्रोल-डिझेलचे भाव? वाचा तुमच्या शहरातील दर

Published by : Lokshahi News

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले होते. पण येत्या काही दिवसात इंधनाचे दर कमी होणार असल्याचे बोलल जात आहे. दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात.

महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल हे परभणीत पाहायला मिळत आहे. परभणीमध्ये पेट्रोलचा दर हा 99.39 इतका आहे. त्यापाठोपाठ नांदेडमध्ये 99.29 रुपये किंमतीने पेट्रोलची विक्री होत आहे. त्याशिवाय परभणीत डिझेलची विक्री सार्वाधिक दराने होत आहे. परभणी शहरात डिझेलचा दर 88.98 रुपये इतका आहे.

महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे पेट्रोल-डिझेलचे दर

  • शहरे – पेट्रोल (रुपये) – डिझेल (रुपये)
  • अहमदनगर – ₹ 97.70 – ₹ 87.36
  • अकोला – ₹ 97.38 – ₹ 87.07
  • अमरावती – ₹ 98.31 – ₹ 87.97
  • औरंगाबाद – ₹ 98.20 – ₹ 87.83
  • भंडारा – ₹ 97.89 – ₹ 87.56
  • बीड – ₹ 98.50 – ₹ 88.14
  • बुलडाणा – ₹ 98.39 – ₹ 88.01
  • चंद्रपूर – ₹ 97.67 – ₹ 87.36
  • धुळे – ₹ 97.67 – ₹ 87.33
  • गडचिरोली – ₹ 98.22 – ₹ 87.88
  • गोंदिया – ₹ 98.03 – ₹ 87.70
  • मुंबई उपनगर – ₹ 97.23 – ₹ 88.24
  • हिंगोली – ₹ 97.89 – ₹ 87.56
  • जळगाव – ₹ 97.45 – ₹ 87.11
  • जालना – ₹ 98.48 – ₹ 88.10
  • कोल्हापूर – ₹ 97.21 – ₹ 86.90
  • लातूर – ₹ 98.53 – ₹ 88.17
  • मुंबई शहर – ₹ 97.19 – ₹ 88.20
  • नागपूर – ₹ 97.03 – ₹ 86.73
  • नांदेड – ₹ 99.29 – ₹ 88.90
  • नंदूरबार – ₹ 97.94 – ₹ 87.59
  • नाशिक – ₹ 97.53 – ₹ 87.15
  • उस्मानाबाद – ₹ 97.81 – ₹ 87.47
  • पालघर- ₹ 96.97 – ₹ 86.62
  • परभणी – ₹ 99.39 – ₹ 88.98
  • पुणे – ₹ 96.84 – ₹ 86.52
  • रायगड – ₹ 96.77 – ₹ 86.43
  • रत्नागिरी – ₹ 98.71 – ₹ 88.32
  • सांगली – ₹ 97.56 – ₹ 87.24
  • सातारा – ₹ 97.88 – ₹ 87.52
  • सिंधुदुर्ग – ₹ 98.56 – ₹ 88.21
  • सोलापूर – ₹ 96.99 – ₹ 86.68
  • ठाणे – ₹ 97.25 – ₹ 88.26
  • वर्धा – ₹ 97.50 – ₹ 87.18
  • वाशिम- ₹ 97.67 – ₹ 87.35
  • यवतमाळ – ₹ 98.49 – ₹ 88.14

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे भाव

  • नवी दिल्ली : 90.78 रुपये प्रतिलीटर
  • मुंबई : 97.19 रुपये प्रतिलीटर
  • कोलकाता : 90.98 रुपये प्रतिलीटर
  • चेन्नई : 92.77 रुपये प्रतिलीटर
  • नोएडा : 89.08 रुपये प्रतिलीटर

देशातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

  • नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 81.10 रुपये प्रतिलीटर
  • मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 88.20 रुपये प्रतिलीटर
  • कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 83.98 रुपये प्रतिलीटर
  • चेन्नई (Chennai Diesel Price Today) : 86.10 रुपये प्रतिलीटर
  • नोएडा (Noida Diesel Price Today) : 81.56 रुपये प्रतिलीटर

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sonam Raghuwanshi : नवऱ्याच्या खुनाचा पश्चात्ताप नाही , टीव्ही पाहते आणि...; असं जगते सोनम रघुवंशी तुरुंगात आयुष्य

Sachin Pilgaonkar : "पाय अधिक आकर्षक...", सचिन पिळगावकर 'त्या' अभिनेत्रीबद्दल काय म्हणाले ?

Amruta Fadnvis : अमृता फडणवीस यांना पुणे सत्र न्यायालयाची नोटीस; जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण

Ukraine First Woman Prime Minister : झेलेन्स्कींचा ऐतिहासिक निर्णय ; युलिया स्व्हिरिडेन्को युक्रेनच्या पहिल्या महिला पंतप्रधान