Mohammed Siraj | Steve Smith Team Lokshahi
क्रीडा

WTC Final 2023: चालू सामन्यात सिराज आणि स्मिथमध्ये राडा; ICC ने शेअर केला व्हिडीओ

स्मिथच्या कृतीनंतर सिराजने रागाच्या भरात केले असे काही...

Published by : Sagar Pradhan

सध्या स्टीव्ह स्मिथने लंडनमधील ओव्हल येथे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरू आहे. आजच्या दुसऱ्या दिवशी मैदानावर एक किस्सा घडला आहे. या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार स्टीव्ह स्मिथ याने आपले शतक पूर्ण केले. यावेळी मात्र, भारताचा गोलंदाज सिराज आणि स्मिथमध्ये बाचाबाची झाल्याचे दिसून आले. या दोघांमधल्या राड्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

आजच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळात स्टीव्ह स्मिथ याने शतक झळकवले. सिराजच्या ओव्हरमध्ये पाठोपाठ दोन चौकार लगावत स्मिथने शतकाला गवसणी घातली. मात्र, त्यानंतर या दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचे दिसले. सिराज चेंडू टाकत असताना स्मिथ यष्टीसोडून बाजूला गेला. मात्र, स्मिथ बाजूला झालेला असताना देखील रागात सिराजने चेंडू विकेटकिपरकडे फेकला. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडीओ आयसीसीने पोस्ट केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Cotton Market News : कापसाचा दर कमी होण्यासाठी शासन जबाबदार; नागपूर खंडपीठाचे सरकारवर कडक शब्दात ताशेरे

Latest Marathi News Update live : भारत विरूद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात कर्णधार शुभमन गीलचं पहिलं द्विशतक

'Good day' Britannia Company : 'गुड डे' बिस्किटमध्ये जीवंत अळ्या; कंपनीला करावी लागणार इतक्या रुपयांची नुकसानभरपाई

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घानाच्या राष्ट्रपतींकडून सर्वोच्च नागरी सन्मान; 'गॉड ऑफ ऑनर'सह 21 तोफांची सलामी