सेलिब्रिटी बाप्पा

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

सेलिब्रिटीच्या घरचा बाप्पा कसा असतो त्यांचा थाट कसा असतो हे तुम्ही लोकशाही मराठीवरील सेलिब्रिटी बाप्पामध्ये पाहू शकता. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांच्या ही घरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे.

Published by : Team Lokshahi

अनेक राजकीय लोकांसोबत अनेक सेलिब्रिटींनी देखील आपल्या घरी बाप्पाचे आगमन केले आहे. प्रत्येकाने मोठ्या उत्साहात बाप्पाला आपल्या घरी आणलं आहे. वाजत गाजत आणि ढोल ताशाच्या नगाड्यात बाप्पाची मिरवणूक घरापर्यंत आणली आहे. आजपासून पुढचे 10 दिवस वातावरण हे आनंदमय आणि पावित्र्याचे असणार आहे. ढोल ताशांच्या गजरात बाप्पा विराजमान झाले आहेत.

आज प्रत्येकासाठी फार आनंदाचा दिवस आहे. आज धरतीवर तसेच जगभरात लाडक्या गणरायाने आगमन केले आहे. सुखकर्ता आणि दु:खहर्ता ज्याला बोललं जात असा जो बुद्धीचा दाता आहे त्या गणरायाची आज जगभरात प्रत्येक ठिकाणी मोठ्या जल्लोषात आगमन करण्यात आलेलं आहे.

सेलिब्रिटीच्या घरचा बाप्पा कसा असतो त्यांचा थाट कसा असतो हे तुम्ही लोकशाही मराठीवरील सेलिब्रिटी बाप्पामध्ये पाहू शकता. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांच्या ही घरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. सुप्रिया पाठारे यांच्या घरी 18-19 वर्षे बाप्पा बसतो. बाप्पा घरत असताना त्यांच्या घरी भजन, गाणी आणि नाचणे वगरे अशा मजामस्तीच्या गोष्टी सुरु असतात.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : नाशिक येथे विद्यार्थ्यांमध्ये बेंचवरुन वाद, छातीत गुद्दे मारल्याने एकाचा जागीच मृत्यू

Nashik Crime : नाशिकमध्ये बेंचवरून झालेला वाद जीवघेणा ठरला; विद्यार्थ्यांच्या हाणामारीत, एकाचा मृत्यू तर दोन विद्यार्थी....

Rahul Gandhi : राहुल गांधी लवकरच करणार मोठा खुलासा! निवडणूक आयोगाबाबत अणुबॉम्बसारखी माहिती देणार असल्याचा दावा

MNS Panvel News : राज ठाकरेंच्या वक्तव्याची पनवेलमध्ये झळ; मनसे कार्यकर्त्यांकडून डान्सबारवर तोडफोड