Admin
Admin
तंत्रज्ञान

मुंबईत 'या' दिवशी ॲपल स्टोअरचे उद्घाटन होणार

Published by : Siddhi Naringrekar

Apple ने अलीकडेच मुंबईतील Jio World Drive Mall मध्ये आपले पहिले स्टोअर घोषित केले आहे, जे 18 एप्रिलपासून सुरू होणार आहे. मुंबईनंतर आता अॅपलने देशाची राजधानी नवी दिल्लीत आपले स्टोअर सुरू करण्याची घोषणा केली आहे. Apple ने म्हटले आहे की Apple Store 20 एप्रिल रोजी दिल्ली येथे सुरू होणार आहे. या दोन्ही अॅपल स्टोअरमध्ये अॅपलची सर्व प्रकारची उत्पादने पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी मिळेल.

भारतातील सर्व अॅपल स्टोअर्सवर रंगीत कलाकृती पाहायला मिळतील. याशिवाय विविध उत्पादनांचे तज्ज्ञही या स्टोअर्समध्ये उपस्थित राहणार आहेत. स्टोअरच्या लॉन्चच्या अगोदर, Apple ने त्यांच्या वापरकर्त्यांना कस्टम Apple BKC आणि Apple Saket वॉलपेपर डाउनलोड करण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी आमंत्रित केले आहे.

मुंबईतील अॅपल स्टोअर 18 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता उघडेल. अॅपलचे सीईओ टिम कुक या स्टोअर्सच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहू शकतात. अशी माहिती मिळत आहे.

IPL 2024 : आता चेन्नई सुपर किंग्जसाठी खतरा! RCB ला 'प्ले ऑफ'मध्ये पोहचवणार '18'; जाणून घ्या या नंबरचं खास कनेक्शन

Kalyan Lok Sabha: मोदींच्या सभेत स्टेजवर स्थान नसल्याने मुरबाड जिल्हाप्रमुख अरविंद मोरेंचा राजीनामा

Chicken Momos Recipe: घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीत बनवा चटपटीत चिकन मोमोज; जाणून घ्या रेसिपी...

T20 World Cup 2024 : सेमीफायनल सामन्यासाठी मोठी घोषणा, भारताने टॉप-४ मध्ये प्रवेश केल्यास 'या' ठिकाणी रंगणार सामना

Sambhajinagar च्या पाणी प्रश्नावरून न्यायाधीश उतरले रस्त्यावर