व्हिडिओ

Ambadas Danve vs Shambhuraj Desai : शंभूराज देसाईंच्या वक्तव्याला अंबादास दानवेंचा पलटवार

एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून शंभूराज देसाई यांनी दगडुशेठ गणपतीला साकड घातलं.

Published by : Team Lokshahi

एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून शंभूराज देसाई यांनी दगडुशेठ गणपतीला साकड घातलं. शंभूराज देसाईंच्या वक्तव्याला अंबादास दानवेंचा पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत ही जनतेच्या मनातील इच्छा आहे असं अंबादास दानवे म्हणाले आहेत. यावर अंबादास दानवे म्हणाले, आम्ही त्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या. पण मुख्यमंत्री पदाची निवड ही जनता करणार आहे, आणि जनतेच्या मनात एकनाथ शिंदे नसावे. त्यांनी जे गणपतीकडे साकड किंवा जे काही मागितलं आहे ते कधीच खरं होणार नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक बंद

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार