व्हिडिओ

Maharashtra Politics : पवार गटाचा मोठा नेता लवकरच भाजपात? सत्ताधाऱ्यांची प्रतिक्रिया

पवार गटाचा एक मोठा नेता लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचं बोललं जात आहे. भाजपच्या दिल्ली बैठकीमध्ये पवार गटाच्या नेत्याचं चर्चा झाल्याचं कळतंय.

Published by : Dhanshree Shintre

पवार गटाचा एक मोठा नेता लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचं बोललं जात आहे. भाजपच्या दिल्ली बैठकीमध्ये पवार गटाच्या नेत्याचं चर्चा झाल्याचं कळतंय. तर त्या बड्या नेत्याला भाजपमध्ये आणण्यासाठी हालचालींना वेग आल्याची माहिती आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हा पवार गटाचा नेता भाजपच्या वाटेवर असल्याच कळतंय. महायुतीमध्ये त्या नेत्याला महत्त्वाचे खाते मिळणार असल्याचे माहिती मिळाली आहे.तर पवार गटाचा आता तो बडा नेता कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai : कर्नाक उड्डाणपुलाचे नाव आता 'सिंदूर पूल'; आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

Latest Marathi News Update live : विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक

Latest Marathi News Update live : मंत्री गिरीश महाजन आझाद मैदानात शिक्षक आंदोलकांच्या भेटीला

आजचा सुविचार