व्हिडिओ

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत मुलं बेपत्ता होण्याचे प्रकार सुरूच, 24 तासात आणखी 3 मुलं बेपत्ता

नवी मुंबई पोलिसांच्या हद्दीतून 4 डिसेंबर रोजी 24 तासात एकूण सहा मुले बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.

Published by : Team Lokshahi

नवी मुंबई पोलिसांच्या हद्दीतून 4 डिसेंबर रोजी 24 तासात एकूण सहा मुले बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 12 ते 15 वयोगटातील मुलांच्या अपहरणाचे गुन्हे त्यांच्या पालकांच्या तक्रारीनंतर कामोठे, कोपरखैरणे, पनवेल शहर, रबाळे आणि कळंबोली पोलीस ठाण्यात सोमवारी नोंदवण्यात आले आहेत. कळंबोली येथील 13 वर्षांची मुलगी 3 डिसेंबर रोजी तिच्या वर्गमित्राच्या वाढदिवसाला गेली आणि ती परत घरी आलीच नाही. मात्र, नवी मुंबईमध्ये बेपत्ता झालेल्या मुलांच्या घटनेवरून पुन्हा एकदा नवी मुंबई पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कामोठे, कोपरखैरणे, पनवेल शहर, रबाळे आणि कळंबोली पोलीस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे नोंदविण्यात आले असून या घटनेनं आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसामुळे 366 रस्ते बंद, 929 ठिकाणी वीजपुरवठा खंडित

Heavy Rain Alert : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात धुवांधार पावसाची एंट्री! येणारे चार दिवस सलग झोडपणार; 'या' जिल्ह्यांमध्ये IMD ने जारी केला अलर्ट