व्हिडिओ

दसरा मेळाव्यासाठी पुन्हा ठाकरे गट आणि शिंदे गटात संघर्ष?

दरवर्षी शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची चिन्ह आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : दरवर्षी शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची चिन्ह आहेत. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं म्हणून ठाकरे गटाकडून अर्ज करण्यात आला आहे. मागच्या वर्षीची परिस्थिती लक्षात घेता यावेळी ठाकरे गटाने मुंबई महापालिकेला महिनाभरापूर्वी अर्ज केला आहे. यंदा आम्हालाच मैदान मिळेल, असा विश्वास ठाकरे गटाने व्यक्त केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : लालबागचा राजा तरफावर विराजमान होत असून राजाचं विसर्जन अंतिम टप्प्यावर

चंद्रग्रहण 2025 : गर्भवती महिलांसाठी 'हे' खास उपाय

Kashi Vishwanath Mandir : काशी विश्वनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांना पगारवाढ; 30 हजारांचा पगार थेट 90 हजार

Russia's Major Attack in Ukraine : युक्रेनमध्ये रशियाचा मोठा हल्ला; जागतिक तणावात वाढ, अमेरिका चिंतेत