व्हिडिओ

Sangali : राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत ऊस दराबाबत महत्वाची बैठक

सांगलीत आज ऊस दराबाबत महत्त्वाची बैठक होणार आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे.

Published by : Team Lokshahi

सांगलीत आज ऊस दराबाबत महत्त्वाची बैठक होणार आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. बैठकीला राजू शेट्टींसह कारखानदार उपस्थित राहणार आहेत. ऊस दरासंदर्भात काय तोडगा निघतो याकडे लक्ष राहणार आहे. मुंबईत होणाऱ्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार राहणार उपस्थित राहणार आहेत, तर राजू शेट्टींच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सहकार विभागानं तातडीची बैठक बोलावली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Dharashiv : धाराशिवच्या कालिका कला केंद्रात तुफान राडा; 2 जणांवर तलवार, कोयत्याने हल्ला

India on Donald Trump Tariffs : ट्रम्प यांच्या अतिरिक्त टॅरिफ आकारण्याच्या धमकीनंतर भारतानं केली भूमिका स्पष्ट

Mira Bhayandar : कबुतरांना दाणे टाकण्यास अटकाव केला म्हणून मीरा-भाईंदरमध्ये महिलेसह वृद्ध वडिलांना रॉडने मारहाण

Latest Marathi News Update live : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक