व्हिडिओ

Manoj Jarage Patil : कुणाच्या लायकीबाबत बोललोच नाही; मनोज जरांगेंनी फेटाळला आरोप

मी कुणाच्या लायकीबाबत बोललोच नाही, मनोज जरांगेंनी पाटील यांनी आपल्यावरचा आरोप फेटाळला आहे.

Published by : Team Lokshahi

मी कुणाच्या लायकीबाबत बोललोच नाही, मनोज जरांगेंनी पाटील यांनी आपल्यावरचा आरोप फेटाळला आहे. खराडीच्या सभेत लायकीबाबत बोललोच नाही, असं जरांगे पाटील म्हणाले. लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करावं लागतं असं जरांगेंचं वक्तव्य होतं. पण जरांगेंनी आपल्या वक्तव्यावरुन घूमजाव केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...

Raj & Uddhav Thackeray Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Sushil Kedia Apologizes : मराठीबद्दल वादग्रस्त विधानानंतर अखेर सुशील केडियाने मागितली माफी