व्हिडिओ

Prakash Mahajan : 'मातोश्रीच्या तळघरात सुपारीचे पोते आहेत'; प्रकाश महाजनांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मनसेचे प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. मातोश्रीच्या तळघरात सुपारीचे पोते आहेत असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे.

Published by : Team Lokshahi

मनसेचे प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. मातोश्रीच्या तळघरात सुपारीचे पोते आहेत असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे. हे कॅमेरा घेऊन फिरणाऱ्यांच एवढ उत्पादन कसं? उद्धव ठाकरेंच्या संपत्तीवरून प्रकाश महाजन यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. मनात नसलेल्या गोष्टी करायला भाग पाडू नका असं ही प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे.

यापार्श्वभुमीवर प्रकाश महाजन म्हणाले, तिकडे दिल्लीत तुमचा नेता पाय धरतो. मातोश्री एक आणि मातोश्री दोनच्या तळ घरात किती सुपारीचे पोते आहेत, लोक तर म्हणतं आहेत फ्रिजचं खोक आहे. कॅमेरा घेऊन फिरणाऱ्यां माणसाचं एवढ 135 आणि 140 उत्पादन होत कुठून? दुसऱ्यांना का नाव ठेवता, दुसऱ्याकडे बोट दाखवता पण बाकी 4 बोट तुमच्याकडे आहेत. आमच्या मनात जे नाही आहे ते करायला लावू नका.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय