व्हिडिओ

Rahul Shewale : राहुल शेवाळेंच्या वतीने चेंबूरमध्ये स्वच्छता मोहीम

अयोध्यामध्ये श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानानुसार शिवसेनेचे खासदार राहूल शेवाळे यांनी चेंबूरमध्ये स्वच्छता केली आहे.

Published by : Team Lokshahi

२२ जानेवारी २०२४ मध्ये अयोध्याच्या श्रीराम मंदिराचे लोकार्पण सोहळा होणार असून भाविकांसाठी दर्शन सुरू होणार आहे. अयोध्यामध्ये श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानानुसार शिवसेनेचे खासदार राहूल शेवाळे यांनी चेंबूरमध्ये स्वच्छता केली आहे. या स्वच्छता मोहिमेत राहूल शेवाळे यांनी सहभाग घेतलं आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gopichand Padalkar : पडळकरांच्या 'त्या' वक्तव्यावरून राज्यात खळबळ; शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट फोन

Mumbai : I Phone-17 साठी ग्राहकांची मारामारी, बीकेसीच्या स्टोअर बाहेर रांगाच- रांगा

रोज सकाळी नाश्त्याला कडधान्य चाट खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या

Gautam Adani : सेबीच्या क्लीन चिटनंतर अदानी समूहाला मोठा दिलासा; गौतम अदानी म्हणाले की,...