शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी सुध्दा प्रतिक्रिया केली आहे. जरांगे आणि भुजबळांना उदय सामंत यांनी हात जोडून विनंती केली आहे. समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य करू नये असे आव्हान त्यांनी यावेळी केले आहे. ओबीसीच्या आरक्षणाला थक्का लागणार नाही असं सुध्दा उदय सामंत यांनी सांगितले आहे.