निवडणूक आयोगचा पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा, 'तुतारी'बाबत मोठा निर्णय

निवडणूक आयोगाचा पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा, 'तुतारी' चिन्हावर मोठा निर्णय. शरद पवारांच्या पक्षाला मिळाला मोठा दिलासा.
Published by :
shweta walge

शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला निवडणूक आयोगाकडून दिलासा मिळाला आहे. 'ट्रंम्पेट' चिन्हाचे मराठी भाषांतर 'ट्रंम्पेट' असे होणार. लोकसभा निवडणुकीत 'ट्रंम्पेट' चिन्हाचा राष्ट्रवादी कॉंग्रेस (SP)ला फटका बसला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिकृत चिन्ह 'तुतारी' आहे. तर 'ट्रंम्पेट' या चिन्हाचे मराठी भाषांतरही 'तुतारी' होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com