Maratha Reservation Lokshahi Marathi
व्हिडिओ

कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येणार?

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ज्यालन्याच्या अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण आंदोलन केलं.

Published by : Team Lokshahi

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ज्यालन्याच्या अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण आंदोलन केलं. त्यांच्या वादळी आंदोलनानंतर मराठवाड्यातील कुणबी मराठा समाजाच्या नोंदी शोधण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. मनोज जरांगे पाटलांनी दिलेल्या अल्टिमेटमनंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सरकारकडून या कामाला गती देण्यात आली आहे. कुणबी मराठा समाजाच्या नोंदी शोधण्यासाठी सरकारचं एक पथक हैदराबादला गेले होते. त्यांच्या हाती तिथं नेमकं काय लागलं, हे आपण पाहुयात.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद