पोटाच्या विकारावर जांभूळ आहे गुणकारी

shamal ghanekar

जांभूळ हे फळ जेवढी खाताना मजा येते तेवढेच ते फायदेशीरही आहे. पित्त कमी होण्यासाठी जांभळाचे सेवन केले जाते.

Java Plum

जांभळामध्ये ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वे जास्त प्रमाणात असते.

Java Plum

जांभळाच्या बियांची पावडर, जांभळाच्या झाडाची साल, जांभळाचा रस हे ही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.

Java Plum

दात व हिरडय़ामधून जर रक्त येत असेल तुम्ही जांभळाच्या सालीच्या काढय़ाने गुळण्या केल्याने तुम्हाला आराम मिळेल.

Java Plum

जांभूळ थंड फळ आहे. त्यामुळे पोटातील आग आणि अपचन यावर गुणकारी आहे.

Java Plum

तुम्हाला जर अपचन, जुलाब यांसारख्या समस्या जाणवत असतील तुम्ही जांभळाच्या झाडाच्या सालाची आणि बियांची पावडरचा उपयोग करू शकता.

Java Plum

जर तुम्ही जांभळाच्या रसामध्ये आंब्याचा रस मिक्स करून त्याचे सेवन करा त्यामुळे हीमोग्लोबीन वाढण्यास मदत होते.

Java Plum