अमृता खानविलकरच्या स्टायलिश लूकवर चाहते झाले फिदा

Siddhi Naringrekar

अभिनेत्री अमृता खानविलकरने तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.

अमृता सतत सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असते.

ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते.

नुकतेच अमृताने सोशल मिडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

कत्याच मागील काही महिन्यांपूर्वी अमृताचा बहुचर्चित ‘चंद्रमुखी’ चित्रपट प्रदर्शित झाला होता,

या चित्रपटातील तिच्या नृत्याने आणि अभिनयाने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले.

सोशल मीडियावर नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

अमृताने नुकत्याच केलेल्या फोटोशूटमध्ये ती अधिकच स्टाईलिश दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव होत आहे.