अभिनेत्री प्राजक्ता माळीचा क्लासी लूक

Siddhi Naringrekar

अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच जागा निर्माण केली आहे.

Admin

मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध आणि आघाडीची ती अभिनेत्री आहे.

Admin

प्राजक्ता सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असते.

Admin

ती नेहमी फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते.

Admin

आपल्या दमदार अभिनय त्याचबरोबर नृत्याने प्राजक्ता माळीने मनोरंजन क्षेत्रात आपला ठसा उमटवला.

Admin

प्राजक्ताला लहानपणापासूनच अभिनयाची आवड आहे.

Admin

बालकलाकार म्हणून तिने काम केले आहे.

Admin

‘तांदळा’ या चित्रपटात तिने बालकलाकाराची भूमिका साकारली होती.अभिनेत्री प्राजक्ता

Admin

माळीने 31 मे 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या खोखो या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

Admin