तेजस्वीचा बॉडीकॉन गाऊनमधील हॉट लूक

shamal ghanekar

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश तिच्या अभिनयासोबतच बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.

Tejasswi Prakash

अनेकदा तेजस्वी तिच्या लेटेस्ट लूकमुळे चर्चेत असते. तेजस्वी पुन्हा एकदा तिचा नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

Tejasswi Prakash

तेजस्वी प्रकाश ही बिग बॉस 15ची विजेती ठरली असून याआधी खतरों के खिलाडी 10मध्ये स्पर्धक होती.

Tejasswi Prakash

तेजस्वीचा चाहतावर्गही खूप आहे. चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

Tejasswi Prakash

तेजस्वीने एक हटके फोटोशूट केले आहे. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Tejasswi Prakash

यावेळी तेजस्वी पांढऱ्या रंगाच्या बॉडीकॉन गाऊनमध्ये दिसत आहे.

Tejasswi Prakash

हा लूक पुर्ण करण्यासाठी तिने हलका मेकअपही केला आहे.

Tejasswi Prakash

तेजस्वीने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Tejasswi Prakash