Pooja Hegde : पूजा हेगडेचा खास लूक

Siddhi Naringrekar

बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे तिच्या ग्लॅमरस लूकने नेहमी चर्चेत असते

पूजाही सोशल मिडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.

ती तिचे फोटो, व्हि़डिओ सोशल मिडियावर शेअर करत असते.

सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे ती चर्चेत आहे.

नुकत्याच एका अवॉर्ड सोहळ्यासाठी पूजाने जबरदस्त लूक केला होता.

तिचे हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

त्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

पूजा चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.