अभिनेत्री रश्मी देसाईची दिलकश अदा; पाहा फोटो

Siddhi Naringrekar

अभिनेत्री रश्मी देसाईने तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली.

रश्मी सोशल मिडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.

ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते.

कधी बोल्ड फोटो तर कधी डान्स व्हिडिओंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

अभिनेत्री रश्मी देसाईने नुकतेच तिचे किलर फोटो शेअर केले आहेत.

रश्मी देसाईने तिचे सिल्क ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये तिची स्टाइल पाहायला मिळत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

टीव्ही शो व्यतिरिक्त, टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईने तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी आणि बोल्ड अवतारामुळे देखील खूप चर्चेत आहे.

रश्मी हातात फूल घेऊन बसली आहे आणि ती एखाद्या अप्सरापेक्षा कमी दिसत नाहीये.