रेड ड्रेसमधील क्रितीचा किलर लूक; दिल्या बोल्ड पोज

shamal ghanekar

यावेळी क्रितीचा लाल ड्रेसमधील बोल्ड लूक पाहायला मिळत आहे. तिचा हा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Kriti Sanon

क्रिती चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मिडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिने शेअर केलेल्या फोटोंना लाखो लाईक्स आणि कमेंट्स येत असतात.

Kriti Sanon

यावेळी क्रितीचा लाल ड्रेसमधील बोल्ड लूक पाहायला मिळत आहे. तिचा हा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Kriti Sanon

क्रितीचे हे फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

Kriti Sanon

या फोटोंमध्ये तिने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

Kriti Sanon

या फोटोंमध्ये तिने खुले केस सोडले आहेत. तिच्या लूकवरून चाहत्यांना नजर हटवणे कठीण झाले आहे.

Kriti Sanon

लवकरच क्रिती 'गणपत' चित्रपटामध्ये दिसणार आहे.

Kriti Sanon