रिंकू राजगुरूचा रेड ड्रेसमध्ये मनमोहक अंदाज

Siddhi Naringrekar

रिंकू राजगुरू म्हणजे आपली लाडकी आर्ची नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.

रिंकू सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

सैराट या सिनेमाने रिंकूला वेगळी ओळख मिळवून दिली

हल्ला बोल या सिनेमातला तिचा अभिनयही लोकांना आवडला.

नुकतेच रिंकूने सोशल मिडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

रिंकूने १०० या वेबसीरिजमध्ये केलेल्या कामाचंही कौतुक झालं

रिंकूने नुकताच हेअर कट केला आहे, तिचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत

अभिनेत्री रिंकू राजगुरूचं मोहक हसू लक्ष वेधून घेत असते.