वाणी कपूरचा हॉट अंदाज; पाहा फोटो

Siddhi Naringrekar

बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर तिच्या हटके अदांनी आणि अभिनयांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.

वाणी कपूर आणि रणबीर कपूर (Ranveer Kapoor) यांना 'शमशेरा' या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारताना पाहिले आहे.

अनेकदा वाणीचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळतो.

वाणी तिच्या ग्लॅमरस लुकमधील फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते.

वाणी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

या अभिनेत्रीला तिच्या परिपूर्ण उंचीसाठी देखील पसंत केले जाते.

त्याने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट केले आहेत.

मात्र, तिची परफेक्ट फिगर आणि हॉट स्टाइल सगळ्यांनाच आवडते.

कडाक्याच्या थंडीतही अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर हॉट फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्रीने इंटरनेटचे तापमान वाढवले ​​आहे.

तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.