‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीच्या क्लासी लूकवर चाहते घायाळ

shamal ghanekar

अभिनेत्री नोरा फतेही तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

Nora Fatehi

सध्या नोरा 'झलक दिखला जा 10' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत पाहत आहोत.

Nora Fatehi

नोरा तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Nora Fatehi

नोरा तिच्या लेटेस्ट आणि हटके फोटोशूटमुळे चर्चेत आहे.

Nora Fatehi

नोराचा चाहतावर्गही प्रचंड आहे.

Nora Fatehi

या फोटोंमध्ये नोरा बेज रंगाचा लेहेंगामध्ये दिसते आहे.

Nora Fatehi

हा लूक पूर्ण करण्यासाठी नोराने न्यूड ग्लॉसी मेकअप केला आहे.

Nora Fatehi

या लूकमध्ये नोरा खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

Nora Fatehi

तसेच नोरा लवकरच '100 पर्सेंट' या चित्रपटात झळकणार आहे.

Nora Fatehi