नोरा फतेहीच्या ग्लॅमरस लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष

shamal ghanekar

अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) तिच्या स्टायलिश लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. नोराने सोशल मिडियावर शेअर केलेल्या फोटोंना आणि व्हिडिओंना लाखो लाईक्स आणि कमेंट्स असतात.

Nora Fatehi

नोरा तिच्या फॅशन आणि डान्सने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

Nora Fatehi

नोराने शेअर केलेले प्रत्येक व्हिडीओ आणि फोटो कमी वेळात प्रचंड व्हायरल होत असतात.

Nora Fatehi

यावेळी नोराने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

Nora Fatehi

नोराने एक उत्तम अभिनेत्री आणि डान्सर तसेच मॉडेल आहे.

Nora Fatehi

नोरा तिच्या अगामी 'थँक गॉड' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Nora Fatehi

'थँक गॉड' या चित्रपटामध्ये अजय देवगण, रकुल प्रीत सिंग आणि नोरा फतेही दिसणार आहे.

Nora Fatehi

या फोटोंमध्ये नोरा फतेही केशरी साडीमध्ये दिसत आहे. यावेळी तिचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे.

Nora Fatehi

नोरा फतेहीच्या या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Nora Fatehi

नोरा फतेहीने हिंदी आणि साऊथ चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Nora Fatehi