क्रिती सॅनन चे बोल्ड अंदाजातले फोटोज होतायत वायरल:पहा फोटोज....

Team Lokshahi

क्रितीचे ब्लाक ड्रेसमधील बोल्ड अंदाजातले फोटोज सध्या सोशल मिडियावर कमालीचे वायरल होतायत.

पांढरया रंगाच्या साडी मध्ये क्रितीचे सौंदर्य आणखिनच खुलून दिसतंय.

क्रिती पांढरया साडीमध्ये हॉट पोज देताना दिसत आहे.

क्रितीचा हा ग्लामरस लूक चाहत्यांच्या फारच पसंतीस पडताना पहायला मिळतोय.

क्रितीने आपल्या अभिनयाने, सौंदर्याने तरुण पिढीला मोहित केले आहे.

क्रिती सोशल मिडियावर आपल्या फोटोज मुले नेहमीच चर्चेत असते.

क्रितीचे भेडिया, आदिपुरुष, गणपत, शहजादा हे आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतायत.

क्रितिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ठुमकेश्वरी' या गाण्याने सध्या चाहत्यांना वेड लावले आहे.