नोरा फतेहीचा स्टायलिश ड्रेसमधील किलर लूक; फोटो पाहा

Siddhi Naringrekar

नोरा फतेही ही तिच्या डान्सने प्रेक्षकांचे मन जिकलं आहे.

नोराने नुकतेच सुंदर फोटोशूट केले आहे.

नोरा तिच्या स्टाईलिश लूकमुळे अनेकदा चर्चेत येत असते.

नोरा सोशल मिडियावर चांगलीच सक्रिय असते.

नोराने नुकतेच केलेल्या फोटोमध्ये सुंदर आणि स्टायलिश दिसत आहे.

नोराने हे फोटो तिच्या इंटाग्राम आकाऊंटवर शेअर केले आहेत.

हे फोटो पाहून नोराचे चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे.

नोरा फतेहीचे फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत.