प्रिया प्रकाश वारियरचे ग्लॅमरस फोटोशूट; चाहते फिदा

Shweta Shigvan-Kavankar

एका रात्रीत नॅशनल क्रश बनलेली अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर आजही विंक गर्ल म्हणून ओळखली जाते.

ती गोंडस दिसणारी शाळकरी मुलगी आता एक ग्लॅमरस अभिनेत्री बनली आहे.

तिच्या नवनवीन फोटोंसह प्रिया सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे.

प्रिया प्रकाश वॉरियरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हे फोटो शेअर केले आहेत.

फोटोमध्ये प्रिया ब्लॅक कलरच्या हाय स्किट ड्रेसमध्ये दिसत आहे.

या फोटोलाच एका तासात एक लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

या पोस्टला चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत.

एका चाहत्याने कमेंट लिहिले की, पॉवर लुक. तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, तू सर्वात सुंदर आहेस.

प्रिया प्रकाश वॉरियरने 2021 मध्ये 'चेक' या चित्रपटाद्वारे तेलुगू सिनेमाच्या दुनियेत पदार्पण केले होते. तर ती लवकरच विष्णुप्रिया, श्रीदेवी बंगला आणि यारियां २ मध्ये दिसणार आहे.