Siddhi Naringrekar
अभिनेत्री रुबिना दिलेक हिने तिच्या अभिनयाने तसेच ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.
ती सोशल मिडियावर सतत सक्रिय असते. तिच्या चाहत्यांना ती फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
अनेक टीव्ही शोशिवाय रुबीना रिअॅलिटी शोमध्येही दिसली आहे.
ती बिग बॉस 14 ची विजेती आहे.
याशिवाय ती फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 12 मध्येही दिसली आहे.
रुबिना आता झलक दिखला जाच्या १०व्या सीझनमध्ये दिसली होती.
रुबीना दिलैकने सोशल मीडियावर फोटोशूटमधले निवडक फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
रुबीनाने सुरुवातीपासूनच तिचे सौंदर्य, अदा,फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली.
रुबिना दिलीकने आपल्या सौंदर्याने लोकांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडली नाही.