खणाच्या ड्रेसमध्ये खुललं ‘मायरा’चा खास लूक

shamal ghanekar

बालकलाकार मायरा वायकुल (Myra vaikul) ही ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून प्रत्येक घराघरात पोहोचली आहे.

Myra vaikul Makar Sankranti

या मालिकेत मायरा परी नावाच गोड पात्र साकारत आहे. तिने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.

Myra vaikul Makar Sankranti

नुकतच परीने म्हणजेच मायराने मकरसंक्रांतीनिमित्त खास फोटोशूट केले आहे. आणि चाहत्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

Myra vaikul Makar Sankranti

मायराने मकरसंक्रांतीनिमित्त एक खास फोटोशूट केले आहे. यावेळी ती काळ्या रंगाच्या परकर पोलक्यात दिसत आहे.

Myra vaikul Makar Sankranti

मायराने काळ्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज घातला असून त्यावर पतंगांचे चित्र आहे.

Myra vaikul Makar Sankranti

या लूकवर साजेशे संक्रांत स्पेशल खास हलव्याचे दागिने घातले आहेत. तसेच दोन्ही हातात हलव्याच्या बांगड्या, आणि कानात ठुशी घातली आहे.

Myra vaikul Makar Sankranti

या फोटोशूटसाठी मायराने अनेक पोझही दिल्या आहेत. चाहत्यांना तिचा हा लूक खूपचं आवडला आहे.

Myra vaikul Makar Sankranti

मायराने शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.

Myra vaikul Makar Sankranti