shamal ghanekar
अभिनेत्री श्रिया पिळगावकर (Shriya Pilgaonkar) तिच्या अभिनयाने आणि हटके लूकने चाहत्यांना घायाळ करत असते.
नुकतेच श्रिया पारंपारिक लूकमधील काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.
श्रियाने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या मराठमोळ्या लूकवरून चाहत्यांना नजर हटवणे कठीण झाले आहेत.
यावेळी श्रिया निळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने गोल्डन ज्वेलरी आणि गजरा माळला आहे.
श्रियाचा मराठमोळ्या लूक पाहून चाहत्यांनी लाखो लाईक्स आणि कमेंट्स केले आहेत
6 जानेवारीला श्रियाची 'ताजा खबर' ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. या वेब सीरिजमध्ये भुवन बम, शिल्पा शुक्ला यांनी मुख्य भुमिका साकारली आहे.