तमन्नाच्या हॉट अदांवर चाहते झाले फिदा

Team Lokshahi

ब्लाक ड्रेसमध्ये तमन्नाच सौंदर्य अगदी खुलून दिसतंय.

हा लाल रंगाचा गाऊन तिला खूपच उठून दिसतोय.

दिवसेंदिवस तिच्या सौंदर्याच्या चर्चा सगळीकडे वाढतच आहेत.

तिच्या गोऱ्या रंगामुळे तिला 'Milky Beauty' म्हणून ओळखले जाते.

तमन्नाने प्रामुख्याने तेलुगु, तमिळ, हिंदी भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

तिने जवळजवळ ६० हून अधिक चित्रपटांमध्ये काम करून चाहत्यांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.

तिने २००५ मध्ये 'चांद सा रोशन चेहरा' या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली, बाहुबली, इंटरटेमेंट, हमशकल्स सारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.

अभिनयाव्यतिरिक्त तिने प्रिंट शूट, मॉडेलिंग, रॅम्प वॉक, जाहिरात मोहीम, आघाडीच्या ब्रँड्सच्या टीव्ही जाहिराती देखील केल्या आहेत