हिवाळ्यात पेरू खाण्याचे 'हे' आहेत आश्चर्यकारक फायदे

shamal ghanekar

पेरूमध्ये व्हिटॅमिन सी आढळते. आणि त्याचे सेवन हिवाळ्यात केल्याने आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

Health Benefits of Guava

पेरू चवीला जेवढा चविष्ट असतो तेवढाच तो आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतो.

Health Benefits of Guava

पेरूमध्ये व्हिटॅमिन बी, के, सी, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम हे गुणधर्म आढळतात.

Health Benefits of Guava

पेरू हे हृदयासंबंधी समस्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

Health Benefits of Guava

रक्तामध्ये साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठीही पेरू सेवन केले जाते.

Health Benefits of Guava

पेरूच नाही तर त्याची पानांमध्ये व्हिटॅमिन सी आढळते. सर्दी, खोकल्यापासून आराम मिळण्यासाठी पेरू खूप फायदेशीर ठरू शकते.

Health Benefits of Guava

सर्दी- खोकल्याच्या समस्या जाणवत असतील तर जास्त पिकलेले पेरू खाणे टाळणे गरजेचे आहे.

Health Benefits of Guava
Health Benefits of Guava