चक्क बोल्ड वेस्टर्न लूक सोडून उर्फी जावेद सलवार सूटमध्ये, पाहा फोटो

Siddhi Naringrekar

टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद तिच्या विचित्र ड्रेसमुळे दररोज चर्चेत असते.

तीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

उर्फी जावेद पुन्हा एकदा तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

यावेळी, बोल्ड वेस्टर्न लूक सोडून, ​​सलवार सूटमध्ये दिसून आली आहे.

आपल्या विचित्र फॅशनमुळे नेहमीच वादात सापडलेल्या उर्फीचा सुसंस्कृत लूक पाहून सगळेच थक्क झाले.

उर्फी अनेकदा तिच्या आउटफिट्स आणि बोल्डनेसमुळे नेहमीत चर्चेत असते.

सोशल मीडियावर तिला ट्रोल देखील केले जाते.

उर्फी जावेदला आजच्या काळात सर्वजण बोल्डनेसमुळे ओळखतात पण या अभिनेत्रीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

याशिवाय ती अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली आहे.

पण तीला लोकांमध्ये फक्त 'बिग बॉस' मधूनच ओळख मिळाली आहे.