Nushrratt Bharuccha
Nushrratt BharucchaTeam Lokshahi

नुसरत भरुचा हटके फोटोशूट; पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा तिच्या हाटके स्टाइलने आणि अभिनयाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.
Nushrratt Bharuccha
Nushrratt Bharuccha

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) तिच्या हाटके स्टाइलने आणि अभिनयाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

Nushrratt Bharuccha
Nushrratt Bharuccha

पुन्हा एकदा नुसरतचे लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आहे. तर तिचे हे फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

Nushrratt Bharuccha
Nushrratt Bharuccha

नुसरतच्या लूकवरून चाहत्यांना नजर हटवणे कठीण होत असते.

Nushrratt Bharuccha
Nushrratt Bharuccha

नुसरत रेड गाऊनमध्ये खूप सुंदर दिसते आहे. तिच्या या लूकवर चाहते घायाळ झाले आहेत.

Nushrratt Bharuccha
Nushrratt Bharuccha

यावेळी नुसरतचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे.

Nushrratt Bharuccha
Nushrratt Bharuccha

नुसरतने शेअर केलेल्या फोटोंना लाखो लाईक्स आणि अनेक कमेंट्स आले आहेत.

Nushrratt Bharuccha
Nushrratt Bharuccha

नुसरतच्या अगामी चित्रपटाची चाहते वाट पाहत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com