Egg Recipes: संध्याकाळच्या नाश्त्याला अंड्याचे ८ झटपट डिशेस, १५ मिनिटांत बनवा टेस्टी आणि हेल्दी स्नॅक्स

Dhanshree Shintre

ऑम्लेट

पॅनवर कांदा, मिरची, मीठ आणि फेटलेली अंडी टाकून झटपट स्वादिष्ट डिश तयार करा.

एग रोल

पातळ ऑम्लेट ब्रेड किंवा पराठ्यावर पसरवा, आवडीचे मसाले टाका आणि रोल करून सर्व्ह करा.

अंडा भुर्जी

कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची तेलात परतून अंडी आणि मसाले घालून झटपट भुर्जी बनवा.

हाफ फ्राय

पॅनमध्ये अंडं फोडून पांढरी बाजू शिजवा, पिवळ्या बाजूवर मिठ, तिखट, मिरपूड घालून सर्व्ह करा.

बॉईल्ड एग चाट

उकडलेली अंडी घेऊन त्यावर मीठ, मिरपूड, चाट मसाला, लिंबू व शेव टाकून खा.

फ्रेंच टोस्ट

ब्रेडला अंडं-दूध-पिठी-साखर मिश्रणात भिजवून तव्यावर सोनेरी आणि कुरकुरीत भाजून सर्व्ह करा.

एग पकोडा

उकडलेली अंडी अर्धी करून, मसालेदार बेसनात बुडवून गरम तेलात सोनेरी तळा.

एग करी

उकडलेली अंडी मसालेदार कांदा-टोमॅटो ग्रेव्हीत टाका आणि झटपट शिजवून सर्व्ह करा.

आणखी वेब स्टोरी पाहा