बिअर पिण्याची परंपरा जगभर आहे, दक्षिण आशियातून युरोपपर्यंत लोक बिअरचा आस्वाद घेतात..जगातील एक देश आहे जिथे सर्वाधिक बिअर पिल्या जातात आणि विक्रम अद्याप कायम आहे..झेक प्रजासत्ताकात दरवर्षी दरडोई १४०-१५० लिटर बिअरचे सेवन होते, हे जगात सर्वाधिक आहे..चेक रिपब्लिकमध्ये बिअरचा मोठा वापर हा स्थानिक संस्कृती आणि जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे..चेक रिपब्लिकमध्ये बिअर पाण्यापेक्षा कमी किमतीत मिळते, म्हणून लोक जास्त प्रमाणात बिअर पितात..चेक रिपब्लिकमध्ये हजारो ब्रुअरीज आहेत, जास्तीत जास्त बिअर देशांतर्गत उत्पादनामुळे स्वस्त उपलब्ध आहे..चेक रिपब्लिकमध्ये हॉप्स आणि बार्ली सहज उपलब्ध असल्याने बिअर उत्पादनाची किंमत कमी आहे..रोज सकाळी सकाळी कोमट पाणी पिण्याचे फायदे.आणखी वेब स्टोरी पाहा